Wednesday, May 20, 2020

To understand life better



A rich man looked through his window and saw a poor man picking something from his dustbin ... 
He said, Thank GOD I'm not poor;

The poor man looked around and saw a naked man misbehaving on the street ... He said, 
Thank GOD I'm not mad;

The mad man looked ahead and saw an ambulance carrying a patient ... He said, 
Thank GOD am not sick;

Then a sick person in hospital saw a trolley taking a dead body to the mortuary ... He said,
Thank GOD I'm not dead;

Only a dead person cannot thank God;

Why don't you thank GOD today for all your blessings and for the gift of life ... 
for another beautiful day;

What is LIFE ?
To understand life better, you have to go to 3 locations:

1. Hospital
2. Prison*
3. Cemetery

At the Hospital, you will understand that nothing is more beautiful than HEALTH.

 In the Prison, you'll see that FREEDOM is the most precious thing

 At the Cemetery, you will realize that life is worth nothing. The ground that we walk today will be our roof tomorrow. 

The Truth :  We all come with Nothing and we will go with Nothing ... Let us, therefore, remain humble and be thankful & grateful to God at all times for everything.


-Mr. Ajay Maske

First understand people



​​The Young Girl and the Hen
 
A Young Girl lived on a farm with her parents. She loved to play with the farm animals.

One day, while she was playing with the Hens and their Chicks, a Hen pecked her finger and bit it.

“Oh, Papa!” the Young Girl ran to her father, crying and holding out her hand.

The Young Girl’s father asked her, “My bonny little girl! What happened?”

The Young Girl said, “Oh Papa! The Hen hurt me! I am so kind to them, yet one of them bites my fingers every time I go to play with them. They are not nice!”

The Young Girl’s father took her small hand in his own large one. “The poor Hens think you have come to harm them or their little children. So they are scared of you and bite in fear. You should he careful. First play with them from a distance.

When you become friends, then they will never bite you” .

Her father continued, “My dear girl. You should try to understand and respect each creature. Even if they are not like us, they also have feelings and fears!”

First understand people or animals and then get close to them.

Prof.Ajay Maske Patil.

Monday, May 18, 2020

The Power Of Unconditional Love

https://www.youtube.com/channel/UCnuM1sWYbWsHiYsufDtHINg

प्रेम की ऊर्जा, 
इतनी शक्तिशाली है की इसका प्रयोग कर आप बड़े से बड़े रोग को दूर करने में कर सकते हैं।

यदि आपके शरीर में कोई रोग है,इसका अर्थ है आपके उस अंग को प्रेम की जरूरत है।

 यदि आपके किडनी में कोई रोग है, इसका अर्थ है,आपने अपनी किडनी को प्रेम नही किया..... उसे नुकसान पहुँचाया....
रोग का कारण डॉक्टर कुछ भी बताए लेकिन आध्यात्म कहता है कि रोग तब आता है जब "प्रेम और धन्यबाद का भाव" कम हो जाए।

यदि आपको रोग हमेशा के लिए ख़तम करना है तो,
"Just Give Unconditional Love."

उस अंग को फील करे उसे प्रेम भेजे......फील करे वो पवित्र है।
ऐसा अनुभव करे जैसे वो ठीक हो चुका, खुश रहे।

हमारी सेल्स (कोशिका) उस प्रेम की ऊर्जा को अपने अन्दर भर लेगी....आपकी भावना सच हो जाएगी।
वो अंग, वो आतं, लंग्स, दिल, दिमाग वो सब हील होगा।
 
"प्रेम एक पॉजिटिव" ऊर्जा है जो आपकी हीलिंग पॉवर बढाती है।
आप देखेगे, जो रोग प्रेम के आभाव से उत्तपन्न हुआ अब गायब हो चुका है, जैसे वो कभी था ही नही।

'प्रेम की वो ऊर्जा मुझमे, एक नया जीवन भर गई'

हर अंग को देखो उसे प्यार दो, क्योकि जब तुम उसे फील करते हो तब, आपकी सारी ऊर्जा उसी अंग की ओर बहने लगती हैं।
ये प्रेम है जो तुम्हे जीवित रखता है।

अगर आप अपने आप से प्रेम नही करोगे तब आप रोग को जन्म
देते हो, आप अकाल मृत्यु को बुलावा देते हो।
 
तो सोच क्या रहे हो ?

प्रेम बाँटो, क्योकि प्रेम बाँटने से बढता है।

❤ .......#Ajay Maske Patil
#Review

Tuesday, May 12, 2020

शेवटी अंतर तेव्हढच राहीलं


https://www.youtube.com/channel/UCnuM1sWYbWsHiYsufDtHINg

शेवटी_अंतर_तेव्हढच_राहीलं !

लहानपणी आई डबा करून दयायची पण ... लोकांना हॉटेल मध्ये खाताना बघितले की खूप वाटायचं..आपण ही खावं. पण आई म्हणायची, ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात आपण नाहीं.

मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो , तर आरोग्याच्या काळजीनं लोकं घरचा डबा खाताना दिसू लागली.
 
शेवटी_अंतर_तेव्हढच_राहीलं !!

लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट, पॉलीस्टरचे कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे घालावे.
मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर  लोकं सुती वापरायला लागले...सुती कपडे महाग झाले.

शेवटी_अंतर_तेव्हढच_राहीलं !!

लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची, आई छानपैकी शिवून दयायची .. शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची.
 मोठेपणी लोकांना फाटलेल्या जिन्स दामदुपटीने घेताना बघितले.

शेवटी अंतर तेव्हडच राहीलं,,, !!

 लहान होतो तेव्हा दुध नसल्यानं घरी गुळाचा चहा मिळायचा ... अन् लोकांना साखरेचा पितांना बघायचो .. वाटायचं आपणही प्यावा पण ?

 आता मी साखरेचा प्यायला लागलो तर लोकं गुळाचा ब्लॅक टी पिताहेत
*शेवटी अंतर तेव्हडच राहीलं,,,*

लहानपणी सायकल दामटायचो तेंव्हा लोक दुचाकी चारचाकी मधून फिरताना बघायचो , वाटायचं आपणही फिरावं , आता सकाळी सकाळी सर्वाना सायकलवरून व्यायाम करताना बघितले की वाटत 
*शेवटी अंतर तेव्हडच राहीलं,,,*

लहानपणी जेंव्हा चपाती मिळत नसल्यानं ज्वारी बाजरीची भाकरी खायचो तेंव्हा लोकं पोळी ,चपाती भात खाताना आपणही खावं असं वाटायचं,, 
आज तीच लोकं भाकरी खाण्यासाठी  हॉटेल मध्ये पैसे मोजून रांगा लावताना बघितलं की वाटत ,,, 

*शेवटी_अंतर_तेव्हढच_राहीलं* !!

लहानपणी झोपडीत राहायचो तेंव्हा बंगल्यात राहण्याऱ्याकडे बघून वाटायचं आपणही बंगल्यात राहावं ,, आज तीच बंगलेवाले मनशांती साठी दूर खेड्यात जंगलात जाऊन झोपडीत ( रिसॉर्ट ) मध्ये राहतात तेंव्हा वाटत ,,, *शेवटी अंतर तेव्हढंच राहीलं ,,,

*शेवटी_अंतर_तेव्हढच_राहीलं*

आता कळलं...,
हे अंतर असंच कायम राहणार, मग मनाशी पक्क केलं
 जसा आहे,
 तसाच रहाणार... कुणाचं पाहून बदलणार नाही,
*🌻🙏🏻🌻मित्रानो आहे तसेच राहा ,, जे तुमच्या कडे आहे तेच* *तुमच्यासाठी योग्य आहे ,,,,,*
🙏🙏


अजय सूर्यकांत मस्के पाटील
_________________________

Monday, May 11, 2020

यशाची ञिसूञी: जिद्द,चिकाटी आणि सातत्य

🌾🍃🌿🌾🍃🌿🍃🍃             ========================
             यशाची ञिसूञी:
      जिद्द,चिकाटी आणि सातत्य                 ======================= 
 *✍ अजय सूर्यकांत मस्के पाटील✍*

       🏆  :COSMOS: 🏆

          विद्यर्थी मिञांनो , नमस्कार
            कधी यश तर कधी अपयष...आपल्यापैकी बहुतेकांच्या आयुष्यात हा ऊन -पावसाचा खेळ सुरू असतो. पण काही जणांचं आयुष्य हे अपयशाच्या तप्त उन्हात होरपळून जातं . तरीही यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांची जिद्द तसूभरही कमी होत नाही. अपयशाची एक एक पायरी निर्धाराने चढत ते जिद्द ,चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर यशोशिखर गाठतातच.
         गरिबीवर मात करून यशोशिखर गाठणारांची संख्या या जगात काही कमी नाही. क्षमता नसतानाही केवळ ध्यास आणि चिवट प्रयत्नांच्या जोरावर , सतत येणार्या अपयशाकडे दुर्लक्ष करत केवळ मुंगीसारखा सतत पुढचा मार्ग शोधायचा ही गोष्ट सोपी नाही. मुंगी कडून शिकण्यासारखी एक गोष्ट आहे ती म्हणजे *' ट्राय ट्राय अँड अगेन ट्राय  '* थोड्याशा अपयशानं खचून जाणार्या तरुणांसाठी इवल्याशा मुंगीचं उदाहरण खूप बोलकं आहे .
        हरिवंशराय बच्चन आपल्या कवितेत म्हणतात - 🐜🐜
    नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है,
    चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है|
    मन का विश्वास रगों में साहस भरता है,
  चढ़कर गिरना,गिरकर चढ़नाअखरता है |
 आखिर ऊसकी मेहनत बेकार नहीं होती |
  कोशिश करनेवालों की कभी हार नहीं
  होती !
        मिञांनो, आव्हानं आपल्याला कमकुवत बनवण्यासाठी कधीत येत नसतात . ती तर तुमच्यामधील सुप्त शक्तीला जागृत करण्यासाठी येत असतात. आव्हानांचा सामना करत आपले जीवनध्येय गाठायचं ,की त्यांच्यासमोर गुडघे टेकून हार मानायची , हे शेवटी आपल्याच हाती आहे .
                         
                           आपला स्नेहांकित
                       *अजय मस्के पाटील*
                                  संचालक

        https://www.youtube.com/channel/UCnuM1sWYbWsHiYsufDtHINg